शेतकऱ्यांसाठी आनंदाची:फेब्रुवारी 2025:चार योजनांचे पैसे तुमच्या खात्यात..कोणत्या योजनेचा लाभ कसा घ्यावा...पात्रता,अटी, पीक विमा नुकसान भरपायी.. किती लाखानपर्यंत पर्यंत कर्ज माफी ...!
कर्जमाफीची घोषणा -पीक विमा योजना-शेतकऱ्यांना आर्थिक मदत-योजनांच्या लाभार्थी -पीक विम्याचे लाभ-कर्जमाफी बद्दल थोडक्यात... 👇 शेतकऱ्यांना आर्थिक मदत... करण्यासाठी चार महत्त्वाच्या योजनांचे पैसे एकत्रितपणे येणार आहेत. एकंदरीत 35,000 रुपये चा लाभ घ्यायला येतोय....आज आपण यातल्या प्रत्येक योजनेची माहिती जाणून घेऊ. मुख्यमंत्री सहायता निधी बद्दल👇 https://timeindianexpressein.blogspot.com/2025/01/blog-post_28.html?m=1 व्हिडीओ👇 फेब्रुवारी महिन्यात खालील चार योजना लागू होतील: 👇👇👇महत्वाचे 👇👇👇 https://timeindianexpressein.blogspot.com/2025/01/blog-post.html?m=1 नमो शेतकरी सन्मान निधि योजना: 2000 रुपये सहावा हप्ता. पीएम किसान सन्मान निधि योजना: 2000 रुपये 19वा हप्ता पीक विमा योजना: नुकसानभरपाई. कर्जमाफी योजना: 3 लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी. आधार कार्ड आणि बँक खात्याचे लिंकिंग:....महत्त्वाची सूचना... शेतकऱ्यांनी त्यांच्या आधार कार्डाला बँक खात्याशी जोडलं पाहिजे. यामुळे त्यांना योजनांच्या फायद्यांसाठी पात्रता मिळेल. लवकरात लवकर लिंकिंग पूर्ण करा. व्हिडिओ 👇 गरजू जनतेसा...
अत्यंत महत्वाचं
ReplyDelete