शेतकऱ्यांसाठी खुशखबर!अत्यल्प/अल्प भूधारक शेतकरी, विधवा, अपंग शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने आणली ही नवी योजना, आता मिळणार इतका निधी.?
आपल्या गावातील जलाशयांमधील गाळ..काढण्याची नवीन योजना महाराष्ट्र शासन राबवित असून योजनेअंतर्गत गाळ काढण्याचे काम प्रशासनाने स्वयंसेवी संस्था किंवा ग्रामपंचायत मार्फत करन्यात येणार आहे..
आत्म हत्या ग्रस्त शेतकऱ्यांना ही या योजने चा लाभ घेता येणार आहे... 👉अल्प भूधारक शेतकरी, विधवा, अपंग शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने आणली ही नवी योजना, आता मिळणार.
👇फळ पीक विम्या साठी अत्यंत महत्वाचे 👇
👇सविस्तर माहिती साईट गव्हर्नमेंट 👇
https://maharashtra.gov.in/मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी मृदा व जलसंधारण विभागामार्फत शेतकऱ्यांसाठी ही योजना नवीन योजना मंत्रालातून प्रत्येक जिल्ह्यात ही योजना राबविण्यात येणार आहे..
👇👇सविस्तर माहिती 👇👇
तसेच या उपक्रमांसाठी आवश्यक यंत्रसामग्री व इंधनाचा खर्च शासन करणार असून संपूर्ण प्रक्रिया साठी जिल्हा प्रशासनाकडून निधी वितरित केला जाणार आहे..शासनाकडून आत्महत्या ग्रस्त शेतकऱ्यांना, अत्यल्प/अल्प भूधारक शेतकरी, विधवा, अपंग शेतकऱ्यांसाठी ही नवी योजना, तसेच शेतकरीने काढलेला गाळ शेतात टाकण्यासाठी अनुदान दिले जाणार आहे...
🙏शेअर करा 🙏
दुष्काळी परिस्थितीला मात देण्यासाठी शासकीय योजनांचा लाभ घेऊन आपले गाव पाणीदार बनवूया

🙏 सदर परिपत्रक लवकरच येणार आहे 🙏
चला बनवूया गाळमुक्त धरण:नाला खोलीकरण व रुंदीकरण, गाळयुक्त शिवार..!
Comments
Post a Comment