भाजपा जळगाव महानगर!राजमाता पुण्यश्लोक आहिल्याबाई होळकर त्रिशताब्दी जयंती निमित्त महादेव मंदिर येथे महाआरती.!प्रतिमापूजन व माल्यार्पण..!

राजमाता पुण्यश्लोक आहिल्याबाई होळकर त्रिशताब्दी जयंती निमित्त👇👇 1. महादेव मंदिर येथे महाआरती 2.प्रतिमापूजन व माल्यार्पण 👉👉सर्व कार्यकर्त्यांना सस्नेह नमस्कार, भाजप नेते महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री मा.ना.श्री. गिरीशभाऊ महाजन (जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री), मा.ना. रक्षाताई खडसे (केंद्रीय राज्यमंत्री युवक कल्याण व क्रीडा), मा.खासदार स्मिताताई वाघ, जळगाव शहराचे आमदार मा.श्री. सुरेश दामु भोळे (राजुमामा), जिल्हाध्यक्ष श्री. दिपकदादा सूर्यवंशी या मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडेल.. *महादेव मंदिर महाआरती* करण्यात येणार असून - *दिनांक- ३१/०५/२०२५* - *महादेव मंदिर, गोलानी मार्केट जळगाव* - *वेळ- सकाळी ०९:०० वाजता* *२. “प्रतिमापूजन व माल्यार्पण”* करण्यात येणार असून - *दिनांक- ३१/०५/२०२५* - *भाजपा कार्यालय जीएम फाउंडेशन जळगाव* 👉वेळ- सकाळी ०९:३० वाजता भाजपा महिला मोर्चा जळगाव महानगर च्या वतीने प्रदेश उपाध्यक्ष केतकी ताई पाटील, प्रदेश सचिव रेखाताई वर्मा, जिल्हाध्यक्ष महानगर भारतीताई सोनवणे* यांच्या नेतृत्वात आयोजित करण्यात आलेले असून भारतीय...
Comments
Post a Comment