कोणत्या 8 जिल्ह्यात आंबीया बहार योजना राज्य सरकार राबवत? कोणत्या फळानसाठी ही योजना?

ह्या योजनेचा लाभ घेण्यासाठी ई-पीक पाहणी नोंद असणे आवश्यक..

👇मुख्यमंत्री सहायता निधी 👇
  https://www.indiannews.online/2025/01/blog-post_28.html?m=1

नाहीतर 12 जून 2024 च्या शासन निर्णयानुसार सर्व तरतुदी नुसार 7/12 उताऱ्यावरील ई पीक पाहणी नोंदणी असलेले सर्व प्रकारचे पीक विमे केलेले अर्ज रद्द करण्यात येतील..फळ पीक विम्याचा लाभ मिळणार नाही!

हवामान आधारित पीक विमा योजनेत सहभागी होणाऱ्या शेतकऱ्यांना यासाठी ईपीक पाहणी करने अत्यंत गरजेचं आहे.
12 जून 2024 च्या निर्णयान्वये राज्यात भारतीय कृषी विमा कंपनी मार्फत ह्या 8 लिंबुवर्गीय फळासाठी मृग बहार योजना.. 👇👇
यामध्ये संत्रा, मोसंबी, द्राक्ष,चिकू, पेरू, लिंबू, सीताफळ या फळासाठी आंबीया बहार योजना तर👇
   🙏शेअर करा 🙏
डाळिंब, मोसंबी, आंबा, केळी, काजू, याच्या साठी योजना ह्या जिल्ह्यात राबविण्यात येत आहे.
जळगाव, हिंगोली, यवतमाळ, नांदेड,रत्नागिरी, कोल्हापूर, वर्धा, सिंधुदुर्ग फक्त ह्या जिल्ह्यात ही योजना राबविण्यात येत आहे.
ह्या 8 जिल्ह्यात आंबीया बहार योजना: जि.आर. ची अंमलबजावणी जारी, कोणत्या फळासाठी ही योजना?

Comments

Popular posts from this blog

शेतकऱ्यांसाठी आनंदाची:फेब्रुवारी 2025:चार योजनांचे पैसे तुमच्या खात्यात..कोणत्या योजनेचा लाभ कसा घ्यावा...पात्रता,अटी, पीक विमा नुकसान भरपायी.. किती लाखानपर्यंत पर्यंत कर्ज माफी ...!

मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष...अत्यंत महत्वाचा निर्णय आता मंत्रालयात (मुंबईला) जायची गरज नाही..मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांमध्ये ‘मुख्यमंत्री सहाय्यता कक्ष’ सुरू करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय..!

सातारा न्यायालयात एक ह्रदयस्पर्शी खटला समोर आला