मस्ती जिरवली 65 वर्षाचे? कुतूब शहाच्या हत्तीला जेव्हा 65 वर्षाचा सरसेनापती येसाजी बाबा...

येसाजी कंक यांची गोष्ट ऐकली की मनात एकच विचार येतो - ताकद आणि निष्ठा म्हणजे काय असतें छत्रपती शिवाजी महाराजांच्या सेनेतील या पराक्रमी सरसेनापती बद्दल महाराष्ट्राच्या इतिहासात एक सोनेरी पान आहे https://timeindianexpressein.blogspot.com/2025/01/blog-post_28.html?showComment=1738065740891&m=1#c7306231749107050412 *येसाजी कंक आणि कुतुबशाह* छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा हैदराबादच्या कुतुबशाहाच्या दरबारी पोहोचले, तेव्हा कुतुबशाहाने टोमणे मारत विचारलं, "तुमच्या सेनेत 40 हजार घोडे दिसतात, पण एकही हत्ती नाही." यावर शिवाजी महाराजांनी उत्तर दिलं की त्यांच्या प्रत्येक योद्ध्याची ताकद हत्तीइतकी आहे. येसाजी कंक vs हत्ती:सरसेनापती येसाजी कंक जेव्हा हत्ती सोबत युद्ध होते.. महाराज जेव्हा कुतुबशाहाची परीक्षा घेतात कुतुबशाहाला हे ऐकून हसू आलं. त्याने शिवाजी महाराजांना आव्हान दिलं की त्यांच्या सैनिकांपैकी कोणत्याही एका सैनिकाला हत्तीशी लढायला सांगावं. महाराजांनी येसाजी कंकला निवडलं. येसाजी कंक हा सडपातळ, 5.5 फूट उंचीचा योद्धा होता. कुतुबशाहाच्या दृष्टिकोनातून हा निवड साधारण होती, पण त्याला क...