लाडकी बहीण योजनेतील जून महिन्याचा हप्ता का थांबला आहे? हप्ते न मिळालेल्या बहिणींसाठी काय उपाय आहेत?

रेल्वे ग्रुप D भरती 2025...महत्त्वाची माहिती मिळवा..
रेल्वे ग्रुप D भरतीची वाट पाहणाऱ्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. 2025 च्या रेल्वे ग्रुप D भरतीसाठी अधिसूचना जाहीर झाली आहे. ही भरती प्रक्रिया भारतातल्या रेल्वे भरतीसाठीची सर्वात मोठी परीक्षा आहे. आता आपण या भरतीबद्दलची सर्व माहिती, जसे की अर्ज नोंदणीची तारीख, परीक्षेचे स्वरूप आणि कटऑफ मार्क्स पाहू.
👍👍अर्ज नोंदणी सुरु झाली आहे👍👍अंतिम मुदत किती पर्यंत
ग्रुप D भरतीसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया 23 जानेवारीपासून सुरू...ज्यात अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी लवकर फॉर्म भरून घ्यावे.
ग्रुप D परीक्षा: स्वरूप आणि गुणांचे विभाजन
ग्रुप D परीक्षा 100 प्रश्न आणि 100 गुणांसाठी होते. यामध्ये वेगवेगळ्या विषयांवर आधारित प्रश्न विचारले जातात. परीक्षेचे स्वरूप पुढीलप्रमाणे आहे:
* जनरल सायन्स (सामान्य विज्ञान): 25 गुण
* गणित: 25 गुण
* जनरल इंटेलिजन्स आणि रिझनिंग: 30 गुण
* जनरल अवेअरनेस आणि करंट अफेयर्स: 20 गुण
या परीक्षेसाठी तुम्हाला एकूण 90 मिनिटांचा वेळ दिला जातो. त्यामुळे वेळेचे नियोजन अत्यंत महत्त्वाचे ठरते.
👇सुरक्षित स्कोअर आणि कटऑफची माहिती👇
कटऑफ गुण प्रत्येक श्रेणीनुसार (General, SC, ST, OBC) बदलतो. मागील वर्षांच्या डेटानुसार साधारणतः कटऑफ गुण असे राहतात:
* General श्रेणी: 60-70 गुण
* OBC श्रेणी: 50-60 गुण
* SC श्रेणी: 47-48 गुण
* ST श्रेणी: 36-54 गुण
उमेदवारांनी सुरक्षित स्कोअर 75 किंवा त्यापेक्षा जास्त करण्याचा प्रयत्न करावा. कारण कटऑफ प्रत्येकवेळी थोडा वेगळा जाऊ शकतो.
रेल्वे ग्रुप D भरती 32500 जागा...अर्ज नोंदणीची शेवटची मुदत आणी परीक्षेचे स्वरूप कसे राहील सर्व माहिती
👍ज्यांना माहिती नसेल...त्यांना share करा....👍
#परीक्षा देताना लक्षात ठेवण्यासारखे मुद्दे#
1. संपूर्ण अभ्यासक्रमाचा अभ्यास करा: गणित, विज्ञान, तर्कशक्ती आणि चालू घडामोडीवर भर द्या.
2. वेळेचे नियोजन: 100 प्रश्नांसाठी 90 मिनिटांचा वेळ आहे, त्यामुळे प्रॅक्टिसवर भर द्या.
3. मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका सोडवा: यामुळे तर्कशक्ती आणि प्रश्नांची पद्धत कळेल.
4. टेन्शन घेऊ नका: सातत्यपूर्ण सराव आणि आत्मविश्वासानेच यश मिळेल.
...उमेदवारांसाठी अंतिम सूचना...
ग्रुप D परीक्षा म्हणजे भारताच्या लाखो उमेदवारांसाठी स्वप्नवत संधी आहे. जर तुम्ही नीट नियोजन आणि मेहनत केली, तर तुम्हालाही यश मिळू शकते. अर्ज नोंदणीची शेवटची तारीख लक्षात ठेवा आणि अभ्यासाची तयारी जोरात सुरू ठेवा. तुमचं यश तुमच्या अभ्यासावर अवलंबून आहे.
जर ही माहिती उपयुक्त वाटली, तर ती तुमच्या मित्रांसोबत शेअर करा. रेल्वे ग्रुप D भरती 2025 ची ही सुवर्णसंधी वाया घालवू नका!
रल्वे ग्रुप D भरती 32500 जागा...अर्ज नोंदणी मुदत आणी परीक्षेचे स्वरूप कसे राहील सर्व माहिती सर्व मित्र आणी ज्यांना माहिती नसेल त्यांना share करा....👍
सर्व माहिती सर्व मित्र आणी ज्यांना माहिती नसेल त्यांना share करा....👍
👍👍
ReplyDelete