महाराष्ट्रात खळबळ आईचा जीव घेणाऱ्या गाडीने मृतदेह नेणार नाही...!अफवा पसरल्याने 25/30 जणांनी रेल्वे खाली उडी 11 जण जागच्या जागीच ठार...
भीषण अपघात..चाळीसगाव येथून जवळच असलेल्या झालेल्या रेल्वे अपघातात 11 जणांचा मृत्यू झाला
महाराष्ट्र राज्यातील जळगाव लोकसभा मतदारसंघातील तालुका. जळगावच्या खासदार माननीय श्रीमती. स्मिता उदय वाघ, जि.प.सदस्य मधुभाऊ काटे, सभापती बंशीबापू, शुभम पाटील, संभाजीराजे पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन तातडीने मदतीचे आश्वासन दिले.
महत्वाचे 👇👇
https://timeindianexpressein.blogspot.com/2025/01/blog-post.html?m=1
जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातील परधाडे गाव (ता.पाचोरा) जवळ पोल क्रमांक ३८२/७ येथे झालेल्या अपघातातील जखमी रेल्वे प्रवाशांसाठी सर्व वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. मृतदेह शवविच्छेदनासाठी हलवण्यात आले आहेत. (शेअर आणि टिप्पणी) माननीय मंत्री श्री.गिरीश भाऊ महाजन यांनी घटनास्थळी पोहोचून मदतकार्याला सुरुवात केली. रेल्वे यंत्रणा संपर्कात असून त्यांना आवश्यक ती सर्व मदत केली जात आहे.
भयंकर: महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यात ट्रेनला आग लागली अशी अफ़वा पसरल्याने 20 जण मृत्यूमुखी...(भयंकर शोकांतिका).. मृतांची संख्या वाढू शकते... प्रयागराज कुंभमेळ्यानंतर आता सर्वात मोठी शोकांतिका..!
Share
ReplyDelete😡
ReplyDelete