पदभार स्वीकारण्याच्या दिवशी जेवण करणे सोडून तृतीयपंथीयांचे प्रश्न सोडवनारा आय.ए.एस. अधिकारी आजपर्यंत असा अधिकारी मी?

Image
तुकाराम मुंडे साहेबांनंतर असा (आय.ए.एस.) कर्तव्यदक्ष अधिकारी कधी पाहिला नाही किंवा नसेल! जाणूया या ह्या अधिकारी बद्दल थोडक्यात  पदभार स्वीकारण्याच्या दिवशी जेवण करणे सोडून तृतीयपंथीयांचे (हिजड्यांचे) प्रश्न सोडवण्या साठी जळगाव जिल्ह्यात असलेले वरणगाव शहर गाठले. 👇👇आणी आता थेट👇👇 अतिदुर्गम बोरमळीतील प्रसूत माता व नवजात शिशूची ह्या कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारीने भेट घेऊन:ग्रामस्थांशी थेट संवाद साधला.. आपण गोष्ट करत आहोत जळगाव जिल्ह्यात असलेल्या आय एस एस अधिकारी म्हणजेच जळगाव जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष कलेक्टर आयुष प्रसाद साहेबांबद्दल सर्वसाधारण असलेले व्यक्तीमत्व म्हणजे जळगाव जिल्हाधिकारी आयुष प्रसाद साहेब. अतिदुर्गम बोरमळीतील गावातील भेटी प्रसंगी ह्या अधिकारी ने ग्रामस्थांशी थेट संवाद साधला, त्यांच्या दैनंदिन आयुष्यातील समस्या जाणल्या, पाणीपुरवठा, जलजीवन मिशन, रस्ते, घरकुल, जात प्रमाणपत्र, शिधापत्रिका, आधार नोंदणी, वनहक्क दावे आदी विविध बाबतीत त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडून माहिती घेत तात्काळ कार्यवाहीसाठी आवश्यक ते आदेश निर्देश दिले. अतिदुर्गम भागात आरोग्य, रोजगार, उपजीविका, शिक्षण, वाहत...

कोणत्या लाडकी बहिणीला 10500 रुपये भेटणार..शेतकऱ्यांना PM किसान सन्मान निधीचे 2000..आणी ज्या लाडक्या बहिणींना 1500 रुपये मिळाले...आणि ज्या लाडकीचा एकही हप्ता पडला नाही..!

राज्यातील लाडक्या बहिणींना...आणि शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्याच्या विविध योजनांमधून मोठा दिलासा मिळून आहे. "PM किसान योजना" आणि "लाडकी बहीण योजना" या दोन महत्त्वाच्या योजनांबद्दलची सर्व माहिती आज आपण या लेखात जाणून घेणार आहोत.




खालील व्हिडिओ बघा सम्पूर्ण माहिती 👇👇

https://youtu.be/b5X_UJtg6RA?si=eXJUmzqBWHzexpAX

PM किसान योजनेचे थेट लाभ*

PM किसान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यात 2,000 रुपयांची मदत थेट जमा होत आहे. परंतु, काही शेतकऱ्यांना अजूनही त्यांच्या हप्त्याची प्रतीक्षा करावी लागत आहे.

ज्या शेतकऱ्यांनी आपले आधार कार्ड बँक खात्याशी लिंक केले नाही किंवा त्यांच्या कागदपत्रात काही चुकी आहेत, त्यांना परीक्षा मार्चपर्यंत वाट पाहावी लागेल. आधार कार्ड व बँक खाते जोडणं खूप महत्त्वाचं आहे. जर तुम्ही हे अद्याप केलं नसेल, तर लवकरात लवकर हे करून घ्या. कारण या प्रक्रियेशिवाय पैसे तुमच्या खात्यात जमा होणार नाहीत.

*लाडकी बहीण योजनेंतर्गत आर्थिक मदत*

लाडकी बहीण योजना ही महिलांसाठी सुरू करण्यात आलेली एक मोठी योजना आहे, ज्यामध्ये महिलांच्या खात्यात सलग आर्थिक मदत पाठवली जात आहे.

लाडकी बहीण योजनेंतर्गत आर्थिक मदत

"लाडकी बहीण योजना" ही महिलांसाठी सुरू करण्यात आलेली एक मोठी योजना आहे, ज्यामध्ये महिलांच्या खात्यात सलग आर्थिक मदत पाठवली जात आहे.

खालील लिंकवर क्लीक करा

https://timeindianexpressein.blogspot.com/2025/02/blog-post_22.html

#आठव्या व नवव्या हप्त्याबद्दल चांगली बातमी#

1500 रुपयांपासून 2100 रुपयांपर्यंतचे हप्ते:

या योजनेअंतर्गत बहिणींच्या खात्यात 1500 रुपये जमा होण्यास सुरुवात झाली आहे. त्यानंतर 48 तासांच्या आत 2100 रुपये आणि त्यानंतर गॅस सिलेंडरसाठी 830 रुपयांचा संदेश येईल. त्यामुळे एकाच वेळी यातून महिलांच्या दैनंदिन गरजा पूर्ण होण्यास मदत होईल.

#गॅस सिलेंडरचे 830 रुपये कशे मिळणार#

ज्या महिलांना 830 रुपये मिळवायचे आहेत, त्यांना त्यांच्या गॅस कनेक्शनचे नाव आपल्या नावावर ट्रान्सफर करावं लागेल. हे कसे करायचे?

 तुमच्या गॅस डीलरकडे जा.

*अर्ज भरून आपलं नाव कनेक्शनवर नोंद करून घ्या.

 *गॅस बुकिंग करा आणि 48 तासांच्या आत हे पैसे तुमच्या खात्यात जमा होतील.

*पोस्ट ऑफिस खात्यांसाठी सूचना*

जर तुमचं खाते पोस्ट ऑफिसमध्ये असेल आणि पैसे जमा होण्यात कोणती अडचण येत असेल, तर पोस्ट ऑफिसशी संपर्क करा. तांत्रिक समस्या थोड्याच दिवसांत सुटणार असल्याचं सरकारकडून सांगण्यात आलं आहे.

*कोणाला पैसे मिळणार नाहीत?

सर्व पात्र महिलांना पैसे मिळत असले, तरी काही नव्या नियमांनुसार काही महिलांना योजनेचा लाभ मिळणार नाही.

 * ज्या महिलांनी "लाडकी बहीण योजना"चा लाभ नको म्हणून अर्ज केला.

 * ज्या अन्य सरकारी योजना ज्या महिलांना 1500 रुपयांपेक्षा जास्त फायदा देत आहेत.

 * ज्या महिलांनी अजूनही डीबीटी प्रक्रिया पूर्ण केलेली नाही*

(ह्या महिलांना मार्चपर्यंतचा वेळ)

ज्या बहिणींना जानेवारी किंवा फेब्रुवारी महिन्याचे पैसे जमले नाहीत, त्यांना मार्चपर्यंत वाट पाहावी लागणार आहे. मात्र, लवकरात लवकर डीबीटी करा आणि अर्जातील त्रुटी दूर करा, म्हणजे पुढच्या हप्त्यात तुम्हाला अडचण येणार नाही.

*यासोबतच अधिक मार्गदर्शनासाठी*

आधार लिंकिंग, कागदपत्रं अपडेट्स, आणि हप्त्यांची तारीख याबाबत अधिक मार्गदर्शन पाहिजे असल्यास कमेंटमध्ये आपले प्रश्न विचारू शकता.

"PM किसान योजना" आणि "लाडकी बहीण योजना"मुळे महिलांना व शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळत आहे आणि त्यांचा जीवन स्तर उंचावण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र, अद्याप काही त्रुटींमुळे काहींना थोडा वेळ लागणार आहे. त्यासाठी योग्य ती पावले उचलणं गरजेचं आहे.

तुम्हाला हा लेख उपयुक्त वाटल्यास, तो इतरांसोबत शेअर करा आणि संपूर्ण माहितीसाठी संलग्न व्हिडिओदेखील नक्की पहा.

Share लाईक 

सरकार आपल्या हक्काची रक्कम मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील आहे. योजनांचा लाभ घ्या आणि समस्यांचे निराकरण करा.

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

शेतकऱ्यांसाठी आनंदाची:फेब्रुवारी 2025:चार योजनांचे पैसे तुमच्या खात्यात..कोणत्या योजनेचा लाभ कसा घ्यावा...पात्रता,अटी, पीक विमा नुकसान भरपायी.. किती लाखानपर्यंत पर्यंत कर्ज माफी ...!

मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष...अत्यंत महत्वाचा निर्णय आता मंत्रालयात (मुंबईला) जायची गरज नाही..मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांमध्ये ‘मुख्यमंत्री सहाय्यता कक्ष’ सुरू करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय..!

अपात्रता:-ग्रामपंचायत सदस्य होण्यासाठी नवीन नियम/अटी/शर्ती काय?