रिल्स वरील वाकड तिकडं नाचणाऱ्याला तुम्ही लाईक करता पण या छोट्या दोन जुळ्यामुलीअडीच वर्षाच्या असल्यापासूनच या दोघींची हा प्रवास सुरु झाला होता,
रिल्स वरील वाकड तिकडं नाचणाऱ्याला तुम्ही लाईक करता पण या छोट्या दोन जुळ्यामुलीअडीच वर्षाच्या असल्यापासूनच या दोघींची हा प्रवास सुरु झाला होता,
12 महिन्यात कमीतकमी 12 गडकिल्ले या संकल्पनेतून सुरू झालेला हा प्रवास लवकरच सर्वात लहान वयात 100 गडकिल्ले सर करण्याच्या विक्रमापर्यंत पोहचला..आपण जो Basic इतिहास चौथीमध्ये गेल्यावर शिकलो तेवढा किंवा त्यापेक्षा जास्त इतिहासाची माहिती या दोघींना या वयातच आहे खरंच खूप कौतुकास्पद अशी कामगिरी करणारे लेकरांचं कौतुक व्हायलाच पाहिजे हेच खरे संस्कार आहे..
👍
ReplyDelete