झुंजित बिबट्याचा मृत्यू मावळा जखमी.. एकट्याने वाघासोबत झुंज करून ठार मारल...!वाघाला फाडले! आजचे एक जीवन्त उदाहरण..शिवरायांचे मावळे अजूनही वाघाला फाडतात,,आज मराठा मावळ्याने वाघाशी झुंज करत त्याचे टुकडे केले.. मावळा फक्त जखमी झाला..*

*बिबट्या बरोबर झुंज*share करा.. 🙏🙏सह्याद्री च्या खोऱ्यात झालेली घटना.. 👇👇वाचा 🙏🙏👇👇










चिपळूण तालुक्यातील तोंडली-वारेली सीमेवर असलेल्या घरात मध्यरात्री बिबट्याचा हल्ला, हल्ल्यात आशिष शरद महाजन गंभीर जखमी असून डेरवण येथे अतिदक्षता विभागात उपचार सुरू*

*हल्ल्यात बिबट्याचा मृत्यू* एकट्याने वाघासोबत झुंज करून ठार मारल.

*घटना जरी खूप भयानक असली तरी यावरून सिद्ध होतंय की सह्याद्रीच्या खोऱ्यात आजूनही वाघाला फाडणारा मराठा आहे*












शिवरायांचे मावळे अजूनही वाघाला फाडतात,,आज मराठा मावळ्याने वाघाशी झुंज करत त्याचे टुकडे केले.. मावळा फक्त जखमी झाला..आजची घटना आहे.वाघाला फाडून! एक जीवन्त उदाहरण..

Share करा फक्त एवढी विनंती 🙏🙏बाकी जय शिवराय जय शंभू राजे जय महाराणा जय संविधान जय वाल्मिक जय भीम आणी जय एकलव्य सेना सर्वांत 👇👇👇🙏महत्वाचे महत्वाचं म्हणजे जय भवानी... जय श्रीराम...












हल्ल्यात बिबट्याचा मृत्यू* एकट्याने वाघासोबत झुंज करून ठार मारल...!वाघाला फाडले! आजचे एक जीवन्त उदाहरण..शिवरायांचे मावळे अजूनही वाघाला फाडतात,,आज मराठा मावळ्याने वाघाशी झुंज करत त्याचे टुकडे केले.. मावळा फक्त जखमी झाला..

Share प्लिज ❤️❤️🙏🙏

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

शेतकऱ्यांसाठी आनंदाची:फेब्रुवारी 2025:चार योजनांचे पैसे तुमच्या खात्यात..कोणत्या योजनेचा लाभ कसा घ्यावा...पात्रता,अटी, पीक विमा नुकसान भरपायी.. किती लाखानपर्यंत पर्यंत कर्ज माफी ...!

मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष...अत्यंत महत्वाचा निर्णय आता मंत्रालयात (मुंबईला) जायची गरज नाही..मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांमध्ये ‘मुख्यमंत्री सहाय्यता कक्ष’ सुरू करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय..!

सातारा न्यायालयात एक ह्रदयस्पर्शी खटला समोर आला