मुख्यमंत्री माझी सुंदर शाळा प्रथम बक्षीस कोणत्या शाळेला.? सी.ई.ओ. मीनल मॅडमांना काय सूचना दिल्या.?

साधारण व्यक्तीमत्व भाजपचे मंत्री महोदय संजू भाऊ यांच्या मार्गदर्शनात बैठक..






तसेच प्राथमिक शिक्षण विभागातून पाचोरा तालुक्यातील होळ तसेच माध्यमिक शिक्षण विभागातील भडगांव तालुक्यातील तांदूळवाडी ह्या दोघेही प्रथम बक्षीस मिळवले ह्या दोघेही शाळा माननीय आमदार किशोर आप्पा पाटील साहेब यांच्या मतदारसंघातील आहेत त्या प्रसंगी माननीय आमदार किशोर आप्पा पाटील साहेब यांनी आपल्या भाषणातून प्रथम क्रमांक मिळविल्याबद्दल दोघेही शाळेचे मुख्याध्यापक तसेच शिक्षक तसेच विद्यार्थी यांचे अभिनंदन केले तसेच शिक्षण विभागाने उत्कृष्ट प्रकारे काम करून शिक्षणाचा दर्जा वाढविला आहे तसेच शिक्षकांचा गौरव केला तसेच नवीन C.E.O करणवाल मॅडम यांनी शिक्षा विभागाकडे अधिक लक्ष द्यावे असे सुचविण्यात आले त्या प्रसंगी माननीय नामदार संजय सावकारे साहेब, आमदार किशोर आप्पा पाटील साहेब, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल मॅडम, प्राथमिक शिक्षण अधिकारी विकास पाटील, माजी महापौर सीमा ताई भोळे तसेच मोठ्या प्रमाणावर जिल्ह्यातील शिक्षक उपस्थित होते*



Comments

Post a Comment

Popular posts from this blog

शेतकऱ्यांसाठी आनंदाची:फेब्रुवारी 2025:चार योजनांचे पैसे तुमच्या खात्यात..कोणत्या योजनेचा लाभ कसा घ्यावा...पात्रता,अटी, पीक विमा नुकसान भरपायी.. किती लाखानपर्यंत पर्यंत कर्ज माफी ...!

मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष...अत्यंत महत्वाचा निर्णय आता मंत्रालयात (मुंबईला) जायची गरज नाही..मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांमध्ये ‘मुख्यमंत्री सहाय्यता कक्ष’ सुरू करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय..!

सातारा न्यायालयात एक ह्रदयस्पर्शी खटला समोर आला