कृषी विभागाची सर्वांत मोठी कारवाई बोगस बियाणे प्रकरणी 13 लाखांचा साठा जप्त..!
आमराईत लपवलेले बोगस कापूस बियान्यावर कृषी विभागाचा छापा, कृषी विभागाची मोठी कारवाई १२.७२ लाखांचा साठा जप्त*
👉चोपडा तालुक्यातील तावसे येथे कृषी विभागाच्या जिल्हा भरारी पथकाने धडक कारवाई करत प्रतिबंधित व अनधिकृत HTBT कापूस बियाण्यांचा मोठा साठा जप्त केला. सुमारे 12,72,000 रुपये किंमतीचे 850/900 पाकिटांचे बियाणे अंबा बागेत झाडाखाली लपवून ठेवलेले सापडले..
👉 कारवाई गोपनीय माहितीच्या आधारे ही कारवाई विभागीय कृषी सहसंचालक सुभाष काटकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कुर्बान तडवी, कृषी विकास अधिकारी पद्मनाभ म्हस्के, व पोलीस निरीक्षक कावेरी कमलाकर यांच्या मार्गदर्शनाखाली राबविन्यात आली आहे..
👇👇शेतकऱ्यांना महत्वाची सूचना 👇👇
कोणतेही बियाणे खरेदी करताना अधिकृत विक्रेत्यांकडूनच खरेदी करा. कारण बोगस बियाण्यांमुळे उत्पन्नाची हानी आणि कायदेशीर गुंतागुंत होऊ शकते, कृषी विभाग बोगस बियाणेविरोधात कडक पावले उचलत असून अशा कारवायांमुळे शेतकऱ्यांचे हित आहे.
👉बोगस बियाणे
तावसे बु येथील संशयित जीवनलाल चौधरी यांच्या आमराई बागेतील साठा जप्त*
👍जप्त माल 👇
योद्धा व सिल्वर R नावाने छापलेले HTBT बियाण्याचे 900 पाकिटे*
*बियाणे नियम*
*महाराष्ट्र कापूस बियाणे अधिनियम अंतर्गत*
पर्यावरण संरक्षण अधिनियम अंतर्गत पोलीस यंत्रणा गुन्हा दाखल केलेल्यान वर पूर्ण प्रकरना चा तपास करीत आहे..
Comments
Post a Comment