महसूल व इतर: जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली आज महत्त्वपूर्ण बैठक संपन्न झाली..
त्यासाठी कोणकोणत्या मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली पुर्ण माहिती 👇
जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली आज जिल्ह्याचे एकूण कामकाजावर अधिकाऱ्यांची कार्यक्षमता वाढवावी यासाठी महत्त्वपूर्ण बैठक संपन्न झाली..
कर्तव्य दक्ष अधिकारी कलेक्टर आयुष प्रसाद
जिल्हाधिकारी कार्यालय आणि जिल्ह्याच्या संपूर्ण कामकाजावर प्रशासकीय कार्यक्षमता वाढवावी या हेतूने अधिकारी व कर्मचाऱ्यांची पुनर्रचना बैठक घेतली..
बैठकीत कर्मचाऱ्यांची कार्यवाटप, प्रलंबित प्रकरणे, अद्ययावत नोंदी, तसेच डिजिटल प्रक्रियांचा वापर वाढवण्याबाबत चर्चेसह कार्यपद्धतीत आवश्यक सुधारणा सुचवण्यात आल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सर्व कामकाजावर वाढता कार्यभार लक्षात घेता, प्रशासकीय कार्यक्षमता वाढवण्यासाठी कर्मचारी पुनर्रचना करण्याबाबत आज सविस्तर बैठक घेण्यात आली..
बैठकीचे अध्यक्षस्थान जिल्हाधिकारी (कलेक्टर) आयुष प्रसाद यांनी भूषविले. यावेळी अपर जिल्हाधिकारी अंकुश पिनाटे, तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील विविध महसूल विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
Comments
Post a Comment