भाजपा जळगाव महानगर!राजमाता पुण्यश्लोक आहिल्याबाई होळकर त्रिशताब्दी जयंती निमित्त महादेव मंदिर येथे महाआरती.!प्रतिमापूजन व माल्यार्पण..!
राजमाता पुण्यश्लोक आहिल्याबाई होळकर त्रिशताब्दी जयंती निमित्त👇👇
1.महादेव मंदिर येथे महाआरती
2.प्रतिमापूजन व माल्यार्पण
👉👉सर्व कार्यकर्त्यांना सस्नेह नमस्कार,
भाजप नेते महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री मा.ना.श्री. गिरीशभाऊ महाजन (जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री),
मा.ना. रक्षाताई खडसे (केंद्रीय राज्यमंत्री युवक कल्याण व क्रीडा),
मा.खासदार स्मिताताई वाघ,
जळगाव शहराचे आमदार मा.श्री. सुरेश दामु भोळे (राजुमामा),
जिल्हाध्यक्ष श्री. दिपकदादा सूर्यवंशी या मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडेल..
*महादेव मंदिर महाआरती* करण्यात येणार असून
- *दिनांक- ३१/०५/२०२५*
- *महादेव मंदिर, गोलानी मार्केट जळगाव*
- *वेळ- सकाळी ०९:०० वाजता*
*२. “प्रतिमापूजन व माल्यार्पण”* करण्यात येणार असून
- *दिनांक- ३१/०५/२०२५*
- *भाजपा कार्यालय जीएम फाउंडेशन जळगाव*
👉वेळ- सकाळी ०९:३० वाजता
भाजपा महिला मोर्चा जळगाव महानगर च्या वतीने प्रदेश उपाध्यक्ष केतकी ताई पाटील, प्रदेश सचिव रेखाताई वर्मा,
जिल्हाध्यक्ष महानगर भारतीताई सोनवणे* यांच्या नेतृत्वात आयोजित करण्यात आलेले असून भारतीय जनता पार्टी
जळगाव महानगर सर्व जिल्हा पदाधिकारी, नगरसेवक, मंडळ अध्यक्ष, मंडळ पदाधिकारी, जिल्हा व मंडळ पदाधिकारी - मोर्चा, आघाडी, प्रकोष्ठ, शक्ती केंद्रप्रमुख, बूथ प्रमुख, पदाधिकारी कार्यकर्ते यांनी वेळेवर उपस्थित रहावे.
👉👉*सर्व कार्यकर्ते उपस्थित रहावे अशी विनंती*
**विनीत**
*भाजपा जळगाव महानगर*
Comments
Post a Comment