सर्व विजग्राहकांना व वितरण कंपनीच्या सर्व कर्मचारी व अधिकाऱ्यांना अत्यंत महत्वाची सूचना
विजग्राहकांना व वितरण कंपनीच्या सर्व कर्मचारी व अधिकाऱ्यांना सुचित करण्यात येत आहे की वीज कायदा 2003 कलम 55 नुसार स्मार्टवीज मीटर लावणे बंधनकारक नाही आणि आणि आपल्याकडे येणाऱ्या जे ठेकेदार आहेत जे वीज मीटर बदलण्यासाठी येतात ती एक नोडल एजन्सी आहे.
या नोडल इंजन्सीला आपण जर वीज मीटर लावू नये असं सांगितल्यास त्यांनी जर अमान्य केलं तर त्यांना हाकलून लावायचं कारण नोडल एजन्सीला हाकलून लावणं हा काही सरकारी कामात अडथळा आणण्यासारखे नाहीये,
कायद्यानुसार सरकारी कामात अडचण आणणे ही केस आपल्यावर लागू शकत नाही आणि आलेल्या ठेकेदारांना हे मीटर लावणे कंपल्सरी आहे.
याची गव्हर्मेंट जीआर ची कॉपी मागायची जे ते तुम्हाला देऊ शकत नाही आणि हे मीटर लावणे ताबडतोब सर्वांनी बंद करावे कारण या मीटरचा वेगवान फिरल्याने वीज भरता भरता आपल्याला अतोनात त्रास होणार आहे, आणि एक वेळा जर का हे मीटर लावले तर त्याला पुन्हा कोणीही परत काढू शकणार नाही याची सर्वांनी खबरदारी घ्यावी.
सर्व विजग्राहकांना व वितरण कंपनीच्या सर्व कर्मचारी व अधिकाऱ्यांना अत्यंत महत्वाची सूचना देण्यात आल्या आहेत.
Comments
Post a Comment