सरकारी/निमसरकारी / तथा खाजगी कार्यालय या सर्व कार्या लयातील कर्मचारी वर्गाकडे लक्ष केंद्रीत करणे शासनाचे मुख्य उद्देश्य काय आहे?
सरकारी / निमसरकारी / तथा खाजगी कार्यालय / संस्था / संघटना / कार्यालय / ऑफीस / आणि सर्वांत महत्वाचे महानगर / नगर पालीका / नगर परिषद / जिल्हा परिषद / पंचायत समिती / ग्रामपंचायतीच्या कार्यालयीन कर्मचारी साठी त्यांच्या कडे बघण्याचा दृष्टीकोन त्यांच्या साठी त्यांच्या कुटुबासाठी सोयी सुविधा चा अभाव आपणास प्रत्येक कार्यालयात पहावयास अनुभवयास मिळत आहे पण सरासर हे चुकीच आहे.
गावाचा / तालुक्याचा / जिल्हाचा / महाराष्ट्राच्या विकासा चा मुळे पाया कर्मचारी / कामगार / शिपाई / सफाई गार / कामगार / आरोग्य / अंगणवाडी / आशा / स्वयंसेविका / हे आहेत पण जर का?
शासनाने या सर्वांकडे दुर्लक्ष करण्याचा जराही प्रयत्न केला तर सर्व सामान्य गोर गरीब / कष्टकरी / कामगार / शेत मजुर / या सर्वावर त्याचा परिणाम जाणवतो म्हणून विकासा चा मुळ पाया म्हणून या सर्व कार्या लयातील कर्मचारी वर्गाकडे लक्ष केंद्रीत करणे शासनाचे मुख्य उद्देश्य आहे.
कोरोना काळात या सर्व कर्मचारी वर्गाने आपला जिव मुठीत धरून सर्वसामान्य जनतेसाठी रस्तेवर उतरून जिवाची प्राणाची कसलीही पर्वा न करता कुटूंबांची चिंता न करता ईतरांना सुख सोयी सुविधा मिळवून देणे साठी अहोरात्र काम करणाऱ्या कर्मचारी / कष्टकरी / कामगार / शिफाई / सफाईगार वर्गा साठी शासनाने भरीव अश्या निधीची त्यांच्या साठी तरतुद करणे महत्वाचे आहे अशा सवाल / अशी मागाणी भाजपा दिव्यांग आघाडी सेल चे तालुका अध्यक्ष यांनी पत्रकान्वये केलेली आहे.
सरकारी / निमसरकारी / तथा खाजगी कार्यालय या सर्व कार्या लयातील कर्मचारी वर्गाकडे लक्ष केंद्रीत करणे शासनाचे मुख्य उद्देश्य आहे.
Comments
Post a Comment