सरपंच मंगेश साबळे पुन्हा चर्चेत..!साडी घालून बाईच्या वेशात छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेत कशामुळे आंदोलन.. करत आहे..?
🇮🇳खाली लिंक पुर्ण वाचून झाल्या वर क्लीक करा 🇮🇳
छत्रपती संभाजी नगर येथील...जळगांव जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यातील गडखाब गावाची जलजीवन मिशन अंतर्गत मिळालेल्या योजनेचा अधिकारी वर्ग व इतर वर्गाकडून बट्ट्याबोळ झाला...
https://timeindianexpressein.blogspot.com/2025/02/blog-post_10.html
आम्ही ही म्हणजे गडखाब गावाचे ग्रामस्थ जि प . सीईओ पर्यंत जाऊन या कामाची चौकशी करावी अशी मागणी केली तसेच डेप्युटी इंजिनिअर यांच्याकडे सुद्धा चौकशी करण्याची मागणी केली,तसेच पालकमंत्री, आमदार,व इतर लोकप्रतिनिधी यांच्या कडे सुद्धा चौकशीची मागणी केली परंतु त्या अजुनही आम्हाला न्याय मिळाला नाही अजुनही गडखाब गाव हे पिण्याच्या पाण्यापासुन वंचित आहे तरी मुख्यमंत्री म. देवेंद्र फडणवीस साहेब यांनी या कामाची चौकशी करून आम्हाला न्याय द्यावा ______मी एक सामान्य कार्यकर्ता _____जय श्रीराम जय शिवराय.. जय शंभूराजे... 🙏जय संविधान...
🙏
ReplyDelete